संतोष जाधव यांची कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती

संतोष जाधव यांची कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती 
मुंब्रा : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संतोष जाधव यांची कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या  आदेशाने जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षप्रमुखांनी दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडून कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये उध्दव ठाकरेंचा शिलेदार विजयी करु असा निर्धार संतोष जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही