शिवसेना उबाठाचे लोकसभेचे 17 उमेदवार जाहीर

शिवसेना उबाठाचे लोकसभेचे 17 उमेदवार जाहीर 
मुंबई : 
लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेन उबाठाने 17 उमेदवार जाहीर केले आहेत.  
त्यामध्ये मुंबईतील चार जागांचा समावेश आहे.    
दक्षिण मध्य मुंबईतून माजी खासदार अनिल देसाई, 
ईशान्य  मुंबईतून माजी खासदार संजय दिना पाटील,  
 दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत, वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.  तर,  बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर, यवतमाळ – वाशिम – संजय देशमुख, मावळ – संजोग वाघेरे पाटील, सांगली -  चंद्रहार पाटील, हिंगोली –  नागेश पाटील आष्टीकर -
संभाजीनगर – चंद्रकांत खैरे , धाराशीव –  ओमराजे निंबाळकर, शिर्डी –  भाऊसाहेब वाघचौरे , नाशिक – राजाभाऊ वाजे, रायगड –  अनंत गीते, सिंधुदुर्ग – रत्नागिरी – विनायक राऊत,  ठाणे -राजन विचारे व परभणीतून  संजय जाधव यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब