डॉ. प्राजक्ता मोंडकर यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती


डॉ. प्राजक्ता मोंडकर यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी 
डॉ. प्राजक्ता मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा
ॲड. रोहिणी खडसे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने प्राजक्ता मोंडकर यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी मी  नेहमीच प्रयत्नशील राहीन,  अशी प्रतिक्रिया डॉ. प्राजक्ता यांनी व्यक्त केली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब