स्वच्छ मुंब्रा सुंदर मुंब्रा साठी मर्झिया पठाणचा पुढाकार, 100 कचऱ्याच्या डब्यांचे वाटप

स्वच्छ मुंब्रा सुंदर मुंब्रा साठी मर्झिया पठाणचा पुढाकार,  
100 कचऱ्याच्या डब्यांचे  वाटप 
मुंब्रा : मुंब्रा कौसा शहराला स्वच्छ करण्यासाठी व नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्व बिंबवण्यासाठी शंभर कचऱ्यांच्या डब्यांचे वितरण करण्यात आले. मर्झिया शानु पठाणने यासाठी पुढाकार घेतला आहे.  
रविवारी यासाठी विविध सोसायट्यांना कचऱ्याच्या डब्यांचे वितरण करण्यात आले. याबाबत मर्झिया पठाण म्हणाल्या,  आपले शहर,  आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ महापालिकेची,  प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांची देखील जबाबदारी आहे.  त्यामुळे आपला परिसर,  सोसायटी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.  स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही