माजी आमदार अतुल शाह यांनी बनवलेले चांद्रयान गीत मराठी डी.डी.सह्याद्री वाहिनीवर

माजी आमदार अतुल शाह यांनी बनवलेले चांद्रयान गीत मराठी डी.डी.सह्याद्री वाहिनीवर 
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई - 
भाजपचे माजी आमदार अतुल शाह यांनी बनवलेले चांद्रयान गीत मराठी डी.डी.सह्याद्री वाहिनीवर १३ सप्टेंबर  रोजी सकाळी १०.५४ वाजता व दुपारी ३.५५ वाजता दाखवले जाणार आहे.  
अतुल शाह ह्यांनी चांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेवर जे गीत बनविले होते त्याची दखल दूरदर्शन वरील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी डी डी सह्याद्री वाहिनीने घेऊन त्यावर बुधवारी १३ सप्टेंबर २०२३  रोजी  सकाळी १०.५४ वा. व दुपारी ३.५५ वा. जय हो- जय भारत जय हो"
हे गीत  दिलेल्या वेळी दाखविण्यात येणार आहे.
 शाह यांनी हे गीत हिंदी आणि मराठी व इंग्रजी अशा तीन भाषेत बनवेले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब