तृणमूल कॉंग्रेसतर्फे साकेत गोखलेंसहित सहा जणांना राज्यसभेची उमेदवारी

तृणमूल कॉंग्रेसतर्फे साकेत गोखलेंसहित सहा जणांना राज्यसभेची उमेदवारी 



लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई - तृणमूल कॉंग्रेसने महाराष्ट्रातील साकेत गोखले सहित सहा जणांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. गोखले सध्या पक्षाचे  राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत. पक्षाने राज्यसभेतील विद्यमान पक्षनेते डेरेक ओ ब्रायन, 

विद्यमान खासदार डोला सेन व  सुखेंदु शेखर यांच्यासहित पक्षाचे पदाधिकारी समीरुल इस्लाम, प्रकाश चिक बराईक यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. साकेत गोखले हे ठाण्याचे असून माजी पत्रकार आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब