शहापूरजवळ क्रेन कोसळून 16 कामगारांचा मृत्यू

शहापूरजवळ क्रेन कोसळून 16 कामगारांचा मृत्यू
लोकमानस प्रतिनिधी 
ठाणे- 
शहापूर जवळील सरलांबे येथे समृध्दी महामार्गाचे काम सुरु असताना क्रेन कोसळून 16 कामगारांचा मृत्यू झाला. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.  समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम येथे सुरु होते. 
सुरक्षिततेच्या पुरेशा उपाययोजना नसल्याने या दुर्घटनेत एवढे बळी गेले. सुमारे 100 फूट अंतरावरुन ही महाकाय क्रेन कोसळली त्याखाली दबून कामगारांचा मृत्यू झाला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब