मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती


मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती 
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री प्रा.  वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या जागी गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. 
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.  
अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस खासदार के. सी.  वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली.  
गुजरात प्रदेश अध्यक्षपदी शक्तिसिंह गोहिल यांची,  पुदुच्चेरीच्या प्रदेशअध्यक्षपदी वैथिलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही