मोंडची सुकन्या रिध्दिमा तारी हिचे 98.20% मिळवून एसएससी परीक्षेत सुयश

मोंडची सुकन्या रिध्दिमा तारी हिचे 98.20% मिळवून एसएससी परीक्षेत सुयश 
लोकमानस प्रतिनिधी 
ठाणे - 
मोंड गावची सुकन्या रिध्दिमा देवराज तारी हिने
दहावीच्या परीक्षेत 98.20 % गुण मिळवून घवघवीत यश मिळवले. ठाण्यातून परीक्षा दिलेल्या रिध्दिमाला संस्कृत मध्ये 99, गणितामध्ये 98, सोशल सायन्समध्ये 98, सायन्स व टेक्नॉलॉजी मध्ये 97, इंग्रजी मध्ये 92 व मराठीमध्ये 91 गुण मिळाले आहेत. 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब