कोकण बँकेच्या अध्यक्षपदी आसिफ दादन, उपाध्यक्षपदी असगर डबीर

कोकण बँकेच्या अध्यक्षपदी आसिफ दादन, उपाध्यक्षपदी असगर डबीर
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई 
कोकण बँकेच्या अध्यक्षपदी आसिफ दादन तर उपाध्यक्षपदी असगर डबीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक काही दिवसांपूर्वीच बिनविरोध झाली होती.  बँकेंचे मावळते अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी नवनियुक्त अध्यक्ष आसिफ दादन व उपाध्यक्ष असगर डबीर यांचे अभिनंदन केले. नवीन संचालक मंडळ व अध्यक्ष,  उपाध्यक्ष 2023 ते 2028 या कालावधीसाठी निवडण्यात आले आहेत.  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही