कर्नाटकात कमळ कोमेजले,सत्तारुढ भाजप पिछाडीवर, कॉंग्रेस आघाडीवर

कर्नाटकात कमळ कोमेजले,सत्तारुढ भाजप पिछाडीवर, कॉंग्रेस आघाडीवर
कॉंग्रेस -135, भाजप -66, जनता दल सेक्युलर - 19, 
अपक्ष -2, इतर पक्ष- 2 
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसची दमदार विजयाकडे वाटचाल होत असून सत्ताधारी भाजपची पराभवाच्या दिशेने मार्गक्रमणा होत आहे.  दुपारी दोन वाजता निवडणूक आयोगाच्या अधिकृत निकालानुसार एकूण 224 सदस्य संख्येच्या विधानसभेत कॉंग्रेस 134 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप 64 जागांवर व जनता दल सेक्युलर 22 जागांवर आघाडीवर आहे. निकाल जाहीर झालेल्या 12 जागांपैकी 8 जागांवर कॉंग्रेस तर 4 जागांवर भाजप विजयी झाले.  
कर्नाटकातील विजयामुळे भाजपच्या गोटात शांतता आहे तर कॉंग्रेस कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. 
अंतिम निकाल 
कॉंग्रेस -135, भाजप -66, जनता दल सेक्युलर - 19, 
अपक्ष -2, इतर पक्ष- 2 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब