शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली राज्यपालांची भेट

 


शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली राज्यपालांची भेट

लोकमानस प्रतिनिधी- मुंबई 

ज्येष्ठ अभिनेते, माजी केंद्रीय मंत्री, तृणमुल कॉंग्रेसचे लोकसभा खासदार  शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी महाराष्ट्राचे  राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी चित्रपट निर्माते व सेंसाॅर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी हे देखील उपस्थित होते

.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब