एनकेजीएसबी बँक दिंडोशी शाखेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

एनकेजीएसबी बँक दिंडोशी शाखेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई 

एनकेजीएसबी बँकेच्या दिंडोशी शाखेचा वर्धापन दिन 
नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला . 

लायन व प्रसिध्द उद्योगपती रमेश कसबेकर, म्हाळसा एन्टरटेन्मेंटचे संचालक सुरेश पै, सहकार क्षेत्रातील १०५ वर्षांच्या एनकेजीएसबी बँकेचे उपाध्यक्ष किरण कामथ, तसेच बँकेचे वरिष्ठ अधिकारी विशाल राठोड, अमित जावकर यांच्या शुभहस्ते दिंडोशी शाखेच्या २९व्या वर्धापदिनानिमित्त दीप प्रज्वलन झाले. या निमित्ताने २५० भागधारक, ग्राहकांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब