एनकेजीएसबी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी सुनील पानसे


एनकेजीएसबी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी सुनील पानसे 
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई 
एनकेजीएसबी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी सुनील पानसे यांची नियुक्ती करण्यात आली.  पानसे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. 
अथक परिश्रम आणि एकजुटीचा बळावर आपण सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण ( Nkgsb Co Operative Bank Ltd )  बँकेचे नाव सहकारी क्षेत्रामध्ये फडकवत ठेवायचे आहे . ग्राहकांनी
 डोळे मिटून व्यवहार करावा ही आपल्या बँकेची घोषणा असून त्या प्रमाणे ग्राहकांना आपण चांगली सेवा देत आहोत ह्याचा मला अभिमान वाटत आहे असे उद्गार नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण ( Nkgsb Co Operative Bank Ltd ) बँकेचे नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालक सुनील पानसे यांनी काढले.  
पानसे यांची नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण ( Nkgsb Co Operative Bank Ltd ) बँकेचे नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती झाल्याने बँकेच्या कर्मचारयांनी त्यांच्या नियुक्ती बद्दल  पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा दिल्या.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही