हाजी अरफात शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


हाजी अरफात शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
प्रतिनिधी 
मुंबई
भारतीय जनता पक्षाचे नेते, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल चे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 
 नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या, ट्रान्सपोर्ट सेल च्या पदाधिकाऱ्यांनी तसेच त्यांना मानणाऱ्या असंख्य वर्गाने त्यांचा वाढदिवस सलामती पीर, रेम्बो अपार्टमेंट कुर्ला येथील निवासस्थानी मोठया उत्साहात व जल्लोषात वाढदिवस साजरा केला. 
वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हाजी अरफात शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  "धन्यवाद मोदी जी" अभियान राबविले.
सदर अभियानात माजी मंत्री तथा आमदार आशिष शेलार, बीजेपी प्रवक्त्या श्वेता शालिनी, माजी आमदार/ वाहतूक संघटनेचे कार्याध्यक्ष  मंगेश सांगळे,  अभिनेत्री / वाहतूक संघटनेच्या महिला कार्याध्यक्षा ईशा कोपीकर तसेच मोठया संख्येने वाहतूक संघटनेच्या  पदाधिकाऱ्यानी मिळुन ४५,००० पत्रे स्वतःच्या हस्ताक्षराने लिहिली. हाजी अरफात शेख यांनी या प्रसंगी सर्वांचे मनापासून आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही