आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
प्रतिनिधी
मुंबई- राज्यातील पोलिस अधीक्षक- पोलिस उपायुक्त दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्या गुरुवारी करण्यात आल्या. 
पुढीलप्रमाणे बदल्या करण्यात आल्या आहेत.

धनंजय कुलकर्णी -पोलिस अधीक्षक रत्नागिरी
पवन बनसोड- सिंधुदूर्ग, बसवराज तेली-सांगली,समीर शेख-सातारा, अंकित गोयल-पुणे ग्रामिण शिरीष एल. सरदेशपांडे- सोलापूर ग्रामिण,राकेश ओला- अहमदनगर,
एम. राजकुमार- जळगाव,रामसुधा आर- परभणी, संदीप सिंह गिल-हिंगोली,श्रीकृष्ण कोकाटे -नांदेड, सोमय मुंडे- लातूर, सारंग आवाड-बुलढाणा,गौरव सिंह- यवतमाळ, संदीप घुगे- अकोला, रविंद्रसिंग परदेशी-चंद्रपूर, नुरूल हसन- वर्धा,निखिल पिंगळे-गोंदिया, निलोत्पल- गडचिरोली, संजय ए. बारकुंड- धुळे,श्रीकांत परोपकारी- ठाणे पोलिस उपायुक्त, सचिन  पाटील
पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग तर राज्य सेवेतील लक्ष्मीकांत पाटील
पराग  मणेरे- उप आयुक्त, विशेष सुरक्षा विभाग मुंबई अशा बदल्या करण्यात आल्या आहेत. 

तसेच मोहित कुमार गर्ग, राजेंद्र दाभाडे, दीक्षितकुमार गेडाम,अजय कुमार बन्सल, अभिनव देशमुख, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, प्रविण मुंडे,जयंत मीना, राकेश कलासागर, पी. पी. शेवाळे,  अरविंद चावरिया,दिलीप पाटील- भुजबळ, जी. श्रीधर, अरविंद साळवे, प्रशांत होळकर, विश्वा पानसरे व प्रविण पाटील, या भा.पो.से. अधिका-यांची आणि निकेश खाटमोडे, रा. पो.से. यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश नंतर काढण्यात येतील. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब