अन्वारुल हक खान यांचा महात्मा गांधी पुरस्काराने सन्मान

अन्वारुल हक खान यांचा महात्मा गांधी पुरस्काराने सन्मान 
लोकमानस प्रतिनिधी 
ठाणे-  पत्रकार अन्वारुल हक खान यांना महात्मा गांधी पीस पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले. नँशनल ह्युमन राईटस अँन्ड ह्युमनेटिरियन फाऊंडेशनतर्फे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 
कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे मुंबईचे रेल्वे पोलिस आयुक्त कैसर खालीद यांच्या हस्ते भिवंडी येथे झालेल्या कार्यक्रमात अन्वारुल हक खान यांचा सत्कार करण्यात आला. ऊर्दू वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेत योगदान दिले आहे.
यावेळी पत्रकार इक्बाल अंसारी यांचा देखील पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 
यावेळी शब्बीर खान, अझीम शेख, सय्यद जाहीद, इम्रान फरीद, रईस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जिया ऊर रहमान अंसारी, उप प्राचार्य अमीर सिद्दीकी, मुखलिस मदू, अब्दुल अजीज अंसारी उपस्थित होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही