अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांवर हाजी अरफात शेख यांची मुख्यमंत्र्यांची भेट व चर्चा

 

अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांवर हाजी अरफात शेख यांची मुख्यमंत्र्यांची भेट व चर्चा

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई – राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्यांबाबत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी दिल्लीत भेट घेतली व चर्चा केली. 


अल्पसंख्याक समाजाला भेडसावणाऱ्या अनेक समस्या व महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देऊ असा सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती हाजी अरफात शेख यांनी दिली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब