चिपी विमानतळाला बँ. नाथ पै यांचे नाव

चिपी विमानतळाला बँ. नाथ पै यांचे नाव,
मंत्रिमंडळाचा निर्णय
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला 
माजी खासदार बँ. नाथ पै यांचे नाव देण्याचा निर्णय    राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 
चिपी विमानतळाला नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
९ ऑक्टोबर २०२१ ला  चिपी विमानतळाचे लोकार्पण  तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डानमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब