गुलाम नबी आझाद कॉंग्रेसपासून 'आझाद'

गुलाम नबी आझाद कॉंग्रेसपासून 'आझाद'
लोकमानस प्रतिनिधी 
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री , जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या सर्व पदांचा व प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा पत्रात त्यांनी कॉग्रेसच्या पक्षनेतृत्वावर सडकून टीका केली आहे.
राज्यसभेत मुदतवाढ नाकारल्यानंतर आझाद गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज होते. 
राहुल गांधी यांनी जे घाबरले ते आझाद झाले अशी त्यांचावर टीका केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही