१ कोटी पाच लाख ९२ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मिरज येथे कारवाई

 


१ कोटी पाच लाख ९२ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मिरज येथे कारवाई 

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगली जिल्ह्यातील मिरज कार्यालयाने १ कोटी पाच लाख ९२ हजार रुपये किंमतीचा १०५९ किलो गांजा जप्त केला आहे. मिरज तालुक्यातील शिपूर येथील नंदकुमार बाबर या आरोपीने त्याच्या मालकीच्या उसाच्या पिकामध्ये गांज्याच्या झाडांची लागवड केल्याचे समोर आल्यानंतर विभागाने कारवाई केली. या प्रकरणी बाबर याच्याविरोधात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.   

--------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब