राहुल शेवाळे लोकसभेतील नवे गटनेते, उध्दव ठाकरेंना धक्का

राहुल शेवाळे लोकसभेतील नवे गटनेते, उध्दव ठाकरेंना धक्का 
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई
शिवसेनेच्या बारा लोकसभा खासदारांनी स्वतंत्र गट तयार करुन लोकसभा अध्यक्षांकडे नोंदणीसाठी अर्ज केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांचा अर्ज स्वीकारुन लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे व चीफ व्हीप म्हणून भावना गवळी  यांच्या नावाला मान्यता दिली आहे.  
त्यामुळे शिवसेनेला विधानसभेपाठोपाठ लोकसभेत देखील मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी दुपारी या बारा खासदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब