नवाब मलिक व अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी
नवाब मलिक व अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई
मंत्री नवाब मलिक व माजी गृहमंत्री अनिल देशमुख या तुरुंगात असलेल्या आमदारांना बहुमत चाचणीसाठी मतदानाची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. बहुमत चाचणीसाठी मतदानाचा हक्क मिळावा यासाठी देशमुख व मलिक यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा