बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, उद्या बहुमत चाचणी होणार
बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार,
उद्या बहुमत चाचणी होणार
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या गुरुवारी होणाऱ्या बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे.
ठाकरे सरकारचे भवितव्य आता बहुमत चाचणीवर अवलंबून आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा