एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा



लोकमानस प्रतिनिधी

मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात धक्कादायक बातमी समोर आली आहे. उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आज शपथ घेतील अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजप शिंदे यांना समर्थन देईल व आज सायंकाळी साडेसात वाजता केवळ एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल, असे त्यांनी जाहीर केले.

 शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपला प्रस्ताव राज्यपालांना सादर केला आहे. भाजपच्या समर्थनाने शिंदे मुख्यमंत्री होतील, असे  फडणवीस यांनी जाहीर केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब