दिपक केसरकर, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर देखील गुवाहटीत दाखल

 

दिपक केसरकर, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर देखील गुवाहटीत दाखल

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई-

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या  गटाची ताकद सातत्याने वाढत आहे. मुंबईतील आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर, आशिष जैस्वाल हे देखील शिंदे गटात सामिल झाले आहेत. हे आमदार शिंदे यांच्या गटात सामिल होण्यासाठी गुवाहाटी येथे दाखल झाले. एकनाथ शिंदे व इतर आमदारांनी त्यांचे हॉटेलमध्ये स्वागत केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब