प्रा. एन. एम. राजाध्यक्ष यांचे निधन

प्रा. एन. एम.  राजाध्यक्ष यांचे निधन
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाचे माजी अधिष्ठाता व माटुंगा येथील न्यू लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य एन. एम.  राजाध्यक्ष यांचे शुक्रवारी निधन
झाले.  
त्यांच्यावर काही कालावधीपासून उपचार सुरु होते. शनिवारी भोईवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येतील.
राजाध्यक्ष यांच्या निधनाने सामाजिक व शैक्षणिक वर्तुळात दु:ख व्यक्त केले जात आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब