ईडी च्या माजी उप संचालकाला भ्रष्ट्राचार व बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक

ईडी च्या माजी उप संचालकाला भ्रष्ट्राचार व बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक 

मुंबई - प्रतिनिधी 

ज्येष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंतला भ्रष्ट्राचार व बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली. सावंत सध्या  कस्टममध्ये अतिरिक्त संचालक पदी कार्यरत आहे. यापूर्वी ईडीच्या  मुंबई कार्यालयात (झोन २)  तो कार्यरत होता. काल त्याच्या मुंबईतील निवासस्थानी छापा टाकण्यात आला होता. ५०० कोटींच्या गैरव्यवहारामध्ये गुंतलेल्या आरोपीने सावंत विरोधात केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने सावंत विरोधात चौकशी करुन गुन्हा नोंदवला आहे त्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही