राज्यातील सत्तासंघर्ष पाच सदस्यीय घटनापीठाकडे, गुरुवारी सुनावणी

 राज्यातील सत्तासंघर्ष पाच सदस्यीय घटनापीठाकडे, गुरुवारी सुनावणी 

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील याचिकेची सुनावणी गुरुवारी होईल. आज झालेल्या सुनावणीत हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.  सरन्यायाधीश एन. वी. रमण्णा, न्या. हिमा कोहली व कृष्ण मुरारी यांच्या विशेष खंडपीठाने हा निर्णय घेतला. 

२५ ऑगस्ट रोजी घटनापीठाकडे या प्रकरणाशी  संबंधित सर्व ५ याचिकांवर सुनावणी होईल. घटनापीठ याबाबत काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब