पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हलाल उत्पाद उपलब्ध कराती कौम आउटरीच प्राइवेट लिमिटेड कंपनी

इमेज
हलाल उत्पाद उपलब्ध कराती कौम आउटरीच प्राइवेट लिमिटेड कंपनी  हलाल उत्पाद उपलब्ध कराती कौम आउटरीच प्राइवेट लिमिटेड कंपनी, कौम उपभोक्ताओं को लगभग 27 हलाल  उत्पाद प्रदान करती है। इसमें डॉ. हलाल जैसे स्वास्थ्य उत्पाद शामिल हैं। इसके साथ ही कौम अपने ग्राहकों को शहद से लेकर नहाने के साबुन और कॉस्मेटिक उत्पाद तक सब कुछ उपलब्ध करा रहा है और इसके उत्पाद ऑनलाइन उपलब्ध हैं। आप कौम के उत्पाद से जुड़ी सारी जानकारी Kaum.in से प्राप्त कर सकते हैं।

फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने...

फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने... कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यशी निकराची झुंज देत असलेली व्यक्ती अनेकांच्या पाहण्यात येत असते. जीवनातील शेवटची घटका मोजत असलेले असे हजारो रूग्ण आपल्या आसपास आहेत की, ज्यांच्या डोळ्यादेखत अवयव देऊ करणारा दाता दिसत असूनही त्यांना त्यांचे प्राण वाचविता येत नाहीत. लोकसंखेच्या बाबतीत जगात पहिला असणारा एकशे चाळीस कोटींचा भारत देश अवयावदानात मात्र जगात शेवटून दुसरा असावा ही एक शोकांतिका म्हणता येईल. ही वस्तुस्थिती दूर व्हावी या उद्देशाने देशात अनेक व्यक्ती व संस्था अवयवदान या विषयात झटून कार्यरत आहेत. मात्र त्यांचे कार्य एकसंघ व्हावे, त्यांना त्यांच्या कार्यात येणाऱ्या सरकारी तसेच इतर प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात, अवयवदान व देहदान या संदर्भातील लोकप्रबोधनाच्या कामाला मोठी चालना मिळावी याकरीता या सर्व लहानमोठ्या संस्था एका धाग्याने बांधून या चळवळीला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेने महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर देश पातळीवरही सुरू केला आहे. फ

पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल

पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 397 उमेदवारां चे 512 अर्ज दाखल मुंबई : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 397 उमेदवारां चे 512 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघात - 30 उमेदवारांचे 42 अर्ज, दिंडोरी - 20 उमेदवारांचे 29 अर्ज, नाशिक - 39 उमेदवारांचे 56 अर्ज, पालघर  - 17 उमेदवारांचे 26 अर्ज, भिवंडी - 41 उमेदवारांचे 48 अर्ज, कल्या ण - 34 उमेदवारांचे 45 अर्ज,  ठाणे  - 36 उमेदवारांचे 43 अर्ज, मुंबई उत्तर - 25 उमेदवारांचे 32 अर्ज, मुंबई उत्तर पश्चिम - 29 उमेदवारांचे 33 अर्ज,  मुंबई उत्तर - पूर्व - 34 उमेदवारांचे 42 अर्ज,  मुंबई उत्तर – मध्य - 39 उमेदवारांचे 45 अर्ज, मुंबई दक्षिण – मध्य - 32 उमेदवारांचे 41 अर्ज, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात  21 उमेदवारांचे